الحجرات

تفسير سورة الحجرات آية رقم 13

﴿ﭵﭶﭷﭸﭹﭺﭻﭼﭽﭾﭿﮀﮁﮂﮃﮄﮅﮆﮇﮈﮉﮊ ﴾

﴿يَا أَيُّهَا النَّاسُ إِنَّا خَلَقْنَاكُمْ مِنْ ذَكَرٍ وَأُنْثَىٰ وَجَعَلْنَاكُمْ شُعُوبًا وَقَبَائِلَ لِتَعَارَفُوا ۚ إِنَّ أَكْرَمَكُمْ عِنْدَ اللَّهِ أَتْقَاكُمْ ۚ إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ خَبِيرٌ﴾

१३.
लोकांनो! आम्ही तुम्हाला एकाच पुरुष आणि स्त्रीपासून निर्माण केले आहे आणि यासाठी की तुम्ही आपसात एकमेकांना ओळखावे, अनेक जाती आणि प्रजाती बनविल्या, अल्लाहच्या नजरेत तुम्हा सर्वांत प्रतिष्ठासंपन्न तो आहे, जो सर्वांत जास्त (अल्लाहचे) भय बाळगणारा आहे.१ निःसंशय, अल्लाह जाणणारा, चांगल्या प्रकारे जाणतो.

الترجمة الماراتية

ترجمة معانى القرآن للغة المراتية ترجمة محمد شفيع أنصاري، نشرتها مؤسسة البر - مومباي.

الترجمات والتفاسير لهذه الآية: